संपर्क साधा

नियंत्रक, वैध मापविद्या खाते,
वैध मापविद्या खात्याच्या नियंत्रकाचे कार्यालय,
वैध मापविद्या खाते भवन,
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाशेजारी,
एअर इंडिया कॉलनी जवळ, हाऊसिंग बोर्ड,
पी.ओ. आल्त- पर्वरी,
पर्वरी, बार्देश-गोवा. 403521

phone_logo-e1495056854248-150x150 0832-2416432.
0832-2412037.

fax_logo-e1495056670838 (विनंतीवरून) 0832-2416432

mail_logo2-e1495051218766-272x182 con[hyphen]lega[dot]goa[at]nic[dot]inशासकीय पत्ते

अनु. क्र. कार्यालयाचा पत्ता नियंत्रित कार्यकक्षा
1. सहाय्यक नियंत्रक, वैध मापविद्या खाते, उत्तर क्षेत्र, इदगाह मस्जिद समोर, गणेशपुरी मार्ग, दत्तवाडी, म्हपसा गोवा - 403507. दूरध्वनी क्र. 0832-2256311 म्हापसा (उत्तर गोवा) येथे मुख्यालय झाल्याने बार्देश, पेडणे, डिचोली व सत्तरी तालुका या कार्यकक्षेत येतात.
  2. सहाय्यक नियंत्रक, वैध मापविद्या खाते, केंद्रीय प्रयोगशाळा / पॅकेज वस्तू, वैध मापविद्या खाते भवन, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाशेजारी, एअर इंडीया कॉलनी जवळ, हाऊसींग बोर्ड, पी. ओ, आल्त पर्वरी, बार्देश-गोवा - 403521. दूरध्वनी क्र.0832-2412037 पर्वरी (केंद्रीय प्रयोगशाळा पॅकेज वस्तू) येथे मुख्यालय झाल्याने पूर्ण गोवा राज्य या कार्यकक्षेत येते.  
3. सहाय्यक नियंत्रक, वैधमापविद्या खाते, केंद्रीय विभाग, घाणेकर बिल्डिंग, दुकळे हार्डवेअर समोर, मला-पणजी-गोवा 403001, दूरध्वनी क्र.0832-2904464 पणजी (केंद्रीय विभाग) येथे मुख्यालय झाल्याने, तिसवाडी व फोंडा तालुका या कार्यकक्षेत येतात.
4. सहाय्यक नियंत्रक, वैधमापविद्या खाते, दक्षिण विभाग-1 , कोंकण रेलवे स्थानकासमोर , केपे रोड मडगांव गोवा-403601. दूरध्वनी क्र. 0832-2703859. मडगांव (दक्षिण विभाग-1) येथे मुख्यालय झाल्याने, सासष्टी तालुका व मुरगांव तालुका या कार्यकक्षेत येतात.
5. सहाय्यक नियंत्रक, वैध मापविद्या खाते, दक्षिण विभाग-1, मार्केट यार्ड, कुडचडे-गोवा- 403706 दू. क्र.- 0832-2652037 कुडचडे, (दक्षिण विभाग-2) येथे मुख्यालय झाल्याने, केपे, सांगे, धारबांदोडा व काणकोण तालुका या कार्यकक्षेत येतात.
अनु.क्र. कार्यालयाचा पत्ता नियंत्रीत कार्यकक्षा
1. निरीक्षक कार्यालय, वैध मापविद्या खाते, मार्केट यार्ड, पेडणे, गोवा-403512. पेडणे येथे मुख्यालय झाल्याने, पेडणे तालुका या कार्यकक्षेत येतो.
2. निरीक्षक कार्यालय, वैध मापविद्या खाते, घर क्र. 6/1428, तळमजला, भंडारवाडा, डिचोली, गोवा-403504 डिचोली येथे मुख्यालय झाल्याने, डिचोली व सत्तरी तालुका या कार्यकक्षेत येतात.
3. निरीक्षक कार्यालय, वैध मापविद्या खाते, ईदगाह मस्जिद समोर, गणेसपुरी मार्ग, दत्तवाडी, म्हापसा, गोवा-403507. म्हापसा येथे मुख्यालय झाल्याने, बार्देस तालुका या कार्यकक्षेत येतो.
4. निरीक्षक कार्यालय, वैध मापविद्या खाते, घाणेकर बिल्डिंग, दुकळे हार्डवेअर, मळा-पणजी-गोवा-403001 पणजी येथे मुख्यालय झाल्याने, तिसवाडी तालुका या कार्यकक्षेत येतो.
5. निरीक्षक कार्यालय, वैध मापविद्या खाते, सरकारी इमारत, तिस्क, फोंडा, गोवा 403401 फोंडा येथे मुख्यालय झाल्याने, फोंडा तालुका या कार्यकक्षेत येतो.
6. निरीक्षक कार्यालय, वैध मापविद्या खाते, कोंकण रेलवे स्थानकासमोर, केपे रोड, मडगांव, गोवा- 403601 मडगांव येथे मुख्यालय झाल्याने, सासष्टी तालुका या कार्यकक्षेत येतो.
7. निरीक्षक कार्यालय, वैध मापविद्या खाते, रोशन मंजिल, पिशी डोंगरी, वास्को, गोवा- 403802 वास्को येथे मुख्यालय झाल्याने, मुरगांव तालुका या कार्यकक्षेत येतो.
8. निरीक्षक कार्यालय, वैध मापविद्या खाते, मार्केट यार्ड, कुडचडे, गोवा- 403706 कुडचडे येथे मुख्यालय झाल्यान, केंपे तालुका या कार्यकक्षेत येतो.
9. निरीक्षक कार्यालय, वैध मापविद्या खाते, भाग क्र.3 पट्टें, विपिके. क्रेडिट. को. सोसायटी मागे, सांगे. गोवा 403704 सांगे येथे मुख्यालय झाल्याने, सांगे, धारबांदोडा तालुका या कार्यकक्षेत येतात.
10. निरीक्षक कार्यालय, वैध मापविद्या खाते, स्व. महाबळेश्वर राजाध्यक्ष द्वारे, धिलोन देसाई हॉस्पिटल जवळ, काणकोण, गोवा - 403702 काणकोण येथे मुख्यालय झाल्याने, काणकोण तालुका या कार्यकक्षेत येतो.