माहिती अधिकार

माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या अंतर्गत अधिकार्‍यांचे पद


प्रथम अपील प्राधिकारी

कार्यकक्षा क्षेत्र दूरध्वनी क्र. फॅक्स क्र. ई-मेल

श्री. के. बी. कोसंबे,  संचालक,
वैध मापविद्या, केंद्रीय प्रयोगशाळा, पर्वरी-गोवा

संपूर्ण गोवा राज्यासाठी

0832-2416432

0832- 2416432

con-lega.goa@nic.in

संपूर्ण गोवा राज्यासाठी

सार्वजनिक माहिती अधिकारी

कार्यकक्षा क्षेत्र

दूरध्वनी क्र.

श्री. पी. एस शिरोडकर, सहाय्यक नियंत्रक,
वैध मापविद्या, उत्तर क्षेत्र, म्हापसा गोवा.
संपूर्ण गोवा राज्यासाठी

0832-2412037

तालुक्यासाठी माहिती अधिकार

अनु. क्र.

सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी कार्यकक्षा क्षेत्र दूरध्वनी क्र.
1.

श्री. पी. एस शिरोडकर, सहाय्यक नियंत्रक, वैध मापविद्या, उत्तर क्षेत्र, म्हापसा गोवा.

पेडणे, डिचोली, बार्देश व सत्तरी गोवा

0832-2256311

2.

श्री. पी. व्ही. नार्वेकर, सहाय्यक नियंत्रक, वैध मापविद्या, केंद्रीय क्षेत्र, पणजी गोवा तिसवाडी व फोंडा तालुका

0832-2904464

3.

श्री. ए. एन. पंचवाडकर, सहाय्यक संचालक, वैध मापविद्या, दक्षिण क्षेत्र-1 मडगांव गोवा सासष्टी व मुरगांव तालुका

0832-2703859

4. श्री. एम. आर. नाईक, सहाय्यक नियंत्रक, वैध मापविद्या, दक्षिण  क्षेत्र-2 कुडचडे-गोवा केपे, सांगे, काणकोण व धारबांदोडा तालुका

0832-2652037